सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : डोक्यावर असलेले काळ्या किंवा पांढर्या रंगाचे तंतू.
उदाहरणे : सीतेचे केस दाट व लांब आहेत
समानार्थी : अलक, कुंतल, केश, बाल
सिर के बाल।
Growth of hair covering the scalp of a human being.
अर्थ : काळ्या, पांढर्या इत्यादी रंगाचे जनावरांच्या त्वचेवरील पातळ सूतासारखे अवयव.
उदाहरणे : माकडाच्या पूर्ण शरीरावर केस असतात.
समानार्थी : बाल
सूत की तरह की वह पतली लम्बी वस्तु जो जन्तुओं के चमड़े के ऊपर निकली रहती है।
स्थापित करा
केस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kes samanarthi shabd in Marathi.